आहवे5भिमुखा: केचिन्निहतास्त्रिदिवं गता: | केचिदुउ्छव्रतै: सिद्धा: स्वर्गमार्ग समाश्रिता:
काही शूर पुरुष रणांगणात शत्रूसमोर उभे राहून मारले गेले आणि त्रिदिवास गेले. तर कित्येक जण कठोर व्रतांनी सिद्धी मिळवून स्वर्गमार्गाचा आश्रय घेतात.
ब्राह्मण उवाच