अध्याय ३५१ — उञ्छवृत्ति-व्रतसिद्धेः मानुषस्य परमगतिः
Sūrya–Nāga Dialogue on the Perfected Gleaner-Ascetic
एतद् व: कथितं सर्व यन्मां पृच्छत पुत्रका: । पूर्वजन्म भविष्यं च भक्तानां स्नेहतो मया
पुत्रांनो! तुम्ही मला जे काही विचारले होते ते सर्व मी तुम्हाला सांगितले. गुरुभक्त शिष्यांवरील स्नेहामुळेच मी माझ्या पूर्वजन्माचा व भविष्याचा हा वृत्तान्त तुम्हाला कथन केला आहे.
वैशम्पायन उवाच