Āścarya-kathana: Brāhmaṇa–Nāga Dialogue on Sūrya (Vivasvat) and the ‘Second Sun’ Phenomenon
देहबन्धेषु पुरुष: श्रेष्ठ: कुरुकुलोदह । सात््विक: पुरुषव्याप्र भवेन्मोक्षाय निश्चित:
पुरुषसिंह, कुरुकुलश्रेष्ठ! देहबंधनात असलेल्या जीवांत जो सात्त्विक प्रकृतीने युक्त पुरुष आहे तोच श्रेष्ठ; कारण तोच मोक्षाचा निश्चित अधिकारी आहे.
वैशम्पायन उवाच