धर्मस्य बहुद्वारत्वम् — Nārada’s Audience with Indra (Śānti-parva 340)
हिरण्यगर्भो भगवानेष च्छन्दसि सुष्ठत: । सो<हं योगरतिर्ब्रह्मन् योगशास्त्रेषु शब्दित:
वेदांत ज्यांची उत्तम स्तुती केली आहे ते भगवान् हिरण्यगर्भ माझेच स्वरूप आहेत. ब्रह्मन्! योगी ज्यात रमतात, योगशास्त्रांत प्रसिद्ध तो ईश्वर-पुरुषही मीच आहे.
भीष्म उवाच