धर्मस्य बहुद्वारत्वम् — Nārada’s Audience with Indra (Śānti-parva 340)
उत्पन्न एव भवति शरीर चेष्टयन् प्रभु: । न विना धातुसंघातं शरीरं भवति क्वचित्
शरीरात त्याचा प्रवेश हाच ‘उत्पन्न होणे’ असे सांगितले जाते. तोच प्रभू शरीराला चेष्टाशील करतो व त्याचे संचालन करतो. पाच भूतांच्या संघाताशिवाय कुठेही शरीर होत नाही.
भीष्म उवाच