Nārāyaṇasya Guhya-nāmāni Niruktāni (Etymologies of Nārāyaṇa’s Secret Epithets) / नारायणस्य गुह्यनामानि निरुक्तानि
शुभेर्लभति देवत्वं व्यामिश्रैर्जन्म मानुषम् । अशुभैश्वाप्यधो जन्म कर्मभिलभतेडवश:
जीव सदैव कर्मांच्या अधीन असतो. शुभ कर्मांच्या अनुष्ठानाने तो देवत्व प्राप्त करतो; शुभ-अशुभ मिश्र कर्मांनी मनुष्यजन्म मिळतो; आणि केवळ अशुभ कर्मांनी पशु-पक्षी इत्यादी नीच योन्यांत जन्म घेतो.
नारद उवाच