Adhyāya 325: Nārada in Śvetadvīpa—Stotra to the Nirguṇa Mahātman
तथैव च शुकस्तत्र निर्मन्यु: समतिष्ठत । न चातपाध्वसंतप्त: क्षुत्पिपासाश्रमान्वित:
तसेच शुकदेव तेथे निर्विकार, क्रोधरहित होऊन स्थिर उभे राहिले. वाटचालीचा श्रम व सूर्यताप त्यांना बाधला नाही; भूक-प्यासही त्यांना क्लेश देऊ शकली नाही.
भीष्म उवाच