सुवर्णष्ठीविनोपाख्यानम्
The Account of Suvarṇaṣṭhīvin
संजय उवाच अभीषप्सामि सुतं वीरं वीरवन्तं दृढव्रतम् । आयुष्मन्तं महाभागं देवराजसमद्युतिम्
संजय म्हणाला— “भगवन्! मला असा पुत्र हवा आहे— जो वीर, बलवान, दृढव्रती, आयुष्मान, महाभाग्यवान आणि देवराज इंद्रासारखा तेजस्वी असेल.”
संजय उवाच