Śuka’s Nirveda: Vyāsa’s Admonition on Dharma, Impermanence, and ‘Imperishable Wealth’ (अक्षय-धन)
भीष्म उवाच स तु स्वभावसम्पन्नस्तच्छुत्वा मुनिभाषितम् । विनिवर्त्य मन: कामादू धर्मे बुद्धि चकार ह
भीष्म म्हणाले—युधिष्ठिरा! तो राजकुमार वसुमान उत्तम स्वभावाने युक्त होता. मुनिंचे वचन ऐकून त्याने मन कामनांपासून परावृत्त केले आणि बुद्धी धर्मातच स्थिर केली.
भीष्म उवाच