Jarā-Mṛtyu-anatikrama: Janaka–Pañcaśikha-saṃvāda
Aging and Death Cannot Be Overstepped
अव्यक्तं व्यक्तधर्माणं सगुणं निर्गुणं तथा । निर्गुणं प्रथमं दृष्टवा तादृगू भवति मैथिल
हे मैथिलराजा! अव्यक्त प्रकृती, व्यक्तधर्म असलेले महत्तत्त्वादी, सगुण जडवर्ग, निर्गुण आत्मा आणि सर्वांचा आदिभूत निर्गुण परमात्मा यांचे साक्षात्कार झाल्यावर मनुष्य स्वतःही तसाच होतो.
वसिष्ठ उवाच