Jarā-Mṛtyu-anatikrama: Janaka–Pañcaśikha-saṃvāda
Aging and Death Cannot Be Overstepped
परस्परस्य विद्यां वै त्वं निबोधानुपूर्वश: । यथोक्तमृषिभिस्तात सांख्यस्याभिनिदर्शनम्
तात! ऋषींनी सांख्याचे जसे निरूपण केले आहे, तसेच परस्पर-संबंधित तत्त्वांमध्ये कोणाची ‘विद्या’ म्हणजे श्रेष्ठता कोणावर आहे, ते तू क्रमाने जाणून घे.
वसिष्ठ उवाच