अव्यक्त-गुण-पुरुषविवेकः | Avyakta, Guṇas, and Discrimination of Puruṣa
सुखमेव तु कर्तव्यं सकृत् कृत्वा सुखं मम । यावदन्तं च मे सौख्यं जात्यां जात्यां भविष्यति
मला तर सुखाचे साधन असलेल्या पुण्याचेच अनुष्ठान करावे. ते एकदाही केले तरी मला आयुष्यभर सुख मिळेल आणि पुढेही जन्मोजन्मी सुखाची प्राप्ती होत राहील.
वसिष्ठ उवाच