अव्यक्त–प्रकृति–इन्द्रियविचारः
The Unmanifest, Prakṛtis, and the Sense-Complex
वणिग यथा समुद्राद् वै यथार्थ लभते धनम् । तथा मर्त्यार्णवे जन्तो: कर्मविज्ञानतों गति:
जसा वणिक समुद्रमार्गे व्यापार करून आपल्या मूळधनाच्या प्रमाणात धन मिळवतो, तसा मर्त्य-समुद्र (संसार) मध्ये जीवाला आपल्या कर्म व ज्ञानानुसार गती प्राप्त होते.
पराशर उवाच