अव्यक्त–प्रकृति–इन्द्रियविचारः
The Unmanifest, Prakṛtis, and the Sense-Complex
परार्थे वर्तमानस्तु स्वं कार्य योडभिमन्यते । इन्द्रियार्थेषु संयुक्त: स्वकार्यात् परिमुच्यते
जो परार्थ—म्हणजे मन व इंद्रियांच्या तृप्तीसाठी—विषयभोगांत प्रवृत्त होऊन त्यालाच आपले मुख्य कार्य मानतो, तो आपल्या खऱ्या कर्तव्यापासून च्युत होतो.
पराशर उवाच