Śoka-śamana: Kṛṣṇa’s Consolation and Nārada’s Exempla to Sṛñjaya
Chapter 29
प्रथयिष्यति वै लोकान् पृथुरित्येव शब्दित: । क्षताद् यो वै त्रायतीति स तस्मात् क्षत्रिय: स्मृत:
ऋषींनी असा विचार करून की हे सर्व लोकांत धर्माची मर्यादा प्रथित (स्थापित) करतील, त्यांचे नाव ‘पृथु’ ठेवले. ते ‘क्षत’ म्हणजे दुःखापासून सर्वांचे त्राण करीत; म्हणूनच ते ‘क्षत्रिय’ म्हणून स्मरणात आले.
वायुदेव उवाच