Adhyāya 284: Tapas as a Corrective to Household Attachment
Parāśara’s Instruction
धर्मकामार्थमोक्षाणां कथनीयकथाय च । सांख्याय सांख्यमुख्याय सांख्ययोगप्रवर्तिने
धर्म, अर्थ, काम व मोक्ष देण्याविषयी आपली कीर्तिकथा वर्णन करण्यास योग्य आहे. आपण सांख्यस्वरूप, सांख्ययोग्यांमध्ये प्रधान आणि सांख्ययोग (सांख्यशास्त्र) प्रवर्तक आहात. आपल्याला प्रणाम॥
भीष्म उवाच