Adhyāya 283: Varṇa-vṛtti, Nyāya-ārjana, and the Decline-and-Restoration of Dharma (वर्णवृत्तिः न्यायार्जनं च)
विशीर्यमाणा दूृश्यन्ते तारा इव नभस्तले । दिव्यान्नपानभक्ष्याणां राशय: पर्वतोपमा:
तुटून पडणारे त्यांचे तुकडे आकाशात विखुरलेल्या तारांसारखे दिसत होते. त्या यज्ञभूमीत ठिकठिकाणी दिव्य अन्न, पान आणि भक्ष्य पदार्थांचे पर्वतासारखे ढीग दिसत होते।
दक्ष उवाच