श्रेयो-धर्मकर्मविचारः
Inquiry into Śreyas, Dharma, and Karma
तस्मादुपावृत्य ततः क्रमेण सो5ग्रेण संतिष्ठति भूतसर्गम् । स सप्तकृत्वश्न परैति लोकान् संहारविक्षेपकृतप्रभाव:
भीष्म म्हणाले— तेथून परत आल्यावर तो क्रमाने अधिक श्रेष्ठ भूतसर्गाकडे (देव इत्यादी योन्यांकडे) अग्रसर होतो. संहार-विक्षेपामुळे प्राप्त झालेल्या प्रभावाने तो सात वेळा लोक पार करीत एक कल्पपर्यंत त्यांत प्रतिष्ठित राहतो.
भीष्म उवाच