उशनसः (शुक्रस्य) चरितम् — The Account of Uśanā (Śukra): Yoga, Grievance, and Pacification
गन्धानादाय भूतानां रसांश्न विविधानपि । अवर्ध त्रीन् समाक्रम्य लोकान् वै स्वेन तेजसा
मी सामर्थ्यात फार वाढलो होतो; म्हणूनच आपल्या तेजाने त्रैलोक्यावर आक्रमण करून इतर प्राण्यांना चिरडून टाकले आणि त्यांच्या उपभोगातील गंध, रस इत्यादी विविध वस्तू हिरावून घेतल्या होत्या.
भीष्म उवाच