उशनसः (शुक्रस्य) चरितम् — The Account of Uśanā (Śukra): Yoga, Grievance, and Pacification
कालसंचोदिता जीवा मज्जन्ति नरकेडवशा: । परितुष्टानि सर्वाणि दिव्यान्याहुर्मनीषिण:
काळाच्या प्रेरणेने जीव पापकर्मांच्या फळामुळे विवश होऊन नरकात बुडतात; आणि पुण्याच्या फळाने ते सर्व स्वर्गलोकात जाऊन दिव्य सुख भोगतात— असे मनीषी म्हणतात।
भीष्म उवाच