मोक्षोपाय-निर्णयः
Determination of the Means to Liberation
सत्याय हि यथा नेह जह्याद् धर्मफलं महत् । भूतानामनुकम्पार्थ मनु: स्वायम्भुवोडब्रवीत्
येथे सत्यस्वरूप परमात्म्याची प्राप्ती करून देणाऱ्या धर्माच्या महान फलापासून कोणी वंचित राहू नये— म्हणूनच प्राणिमात्रांवर अनुकंपा करून स्वायंभुव मनूने धर्माचा उपदेश केला.
हुमत्सेन उवाच