कालनियमः शोकशमनं च
Kāla as Regulator; Pacification of Grief
इदं तु शृणु मे पार्थ ब्रुवन: संयतेन्द्रिय: । धर्ममन्ये वृत्तमन्ये धनमीहन्ति चापरे
कुंतीनंदना! मी जे सांगतो ते सर्व इंद्रिये संयमात ठेवून ऐक. काही जण धर्मासाठी, काही सदाचारासाठी, तर कित्येक जण धनप्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात.
वैशम्पायन उवाच