Previous Verse
Next Verse

Shloka 4

चिरकारि-उपाख्यानम् / The Exemplum of Cirakārī: Deliberation Before Irreversible Action

अपि हाक्तानि धर्म्याणि व्यवस्यन्त्युत्तरावरे । लोकयात्रार्थमेवेह धर्मस्य नियम: कृत:

शास्त्रांत जे धर्म्य कर्म सांगितले आहे, तेच श्रेष्ठ-अश्रेष्ठ सर्व लोक निश्चयाने धर्म मानतात. या लोकयात्रेचा निर्वाह व्हावा म्हणूनच महर्षींनी येथे धर्माची मर्यादा-नियम स्थापना केली आहे.

भीष्म उवाच