मृत्योर्ब्रह्मणा नियोजनम् — The Commissioning of Mṛtyu by Brahmā
निष्प्रचारं मन: कृत्वा प्रतिष्ठाप्प च सर्वश: । यामयं लभते तुष्टिं सा न शक््या55त्मनोडन्यथा
मनाची भटकंती थांबवून ते सर्वथा आत्म्यात स्थिर केले असता पुरुषाला जी तृप्ती व सुख मिळते, ते दुसऱ्या कोणत्याही उपायाने मिळणे शक्य नाही.
व्यास उवाच