मृत्युकारणप्रश्नः / Inquiry into the Cause and Designation of Death
नतु ताम्यति वै विद्वान् स्थले चरति तत्त्ववित् । एवं यो विन्दते55त्मानं केवल ज्ञानमात्मन:
परंतु जो पोहणे जाणतो तो क्लेश भोगत नाही; तो पाण्यातही जणू जमिनीवर चालतो. त्याप्रमाणे जो तत्त्ववेत्ता ज्ञानस्वरूप, विशुद्ध आत्म्याला प्राप्त करतो, तो संसार-सागर पार करतो.
व्यास उवाच