Ātma-saṃyama-dharma: One-pointedness of Mind and Senses (शुक–व्यास संवादः)
व्यास उवाच ब्रह्मचारी गृहस्थश्व वानप्रस्थो5थ भिक्षुक: । यथोक्तचारिण: सर्वे गच्छन्ति परमां गतिम्
व्यास म्हणाले—बाळा! ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी—हे सर्वजण आपल्या-आपल्या आश्रमासाठी विहित शास्त्रोक्त कर्मांचे पालन करून परम गतीला पोहोचतात.
व्यास उवाच