Gṛhastha-vṛtti and Niyama: Models of Householder Livelihood and Discipline (गृहस्थवृत्ति-नियमाः)
संस्कृतस्य हि दान्तस्य नियतस्य यतात्मन: । प्राज्ञस्यानन्तरा सिद्धिरिहलोके परत्र च
ज्याचे वैदिक संस्कार विधिपूर्वक झाले आहेत, जो नियमबद्ध राहून मन व इंद्रियांवर विजय मिळवून यतात्मा झाला आहे—अशा प्राज्ञ पुरुषाला इहलोकातही आणि परलोकातही सिद्धी मिळण्यास विलंब होत नाही.
व्यास उवाच