Jñāna-plava (The Raft of Knowledge): Svabhāva, Prajñā, and the Ascent to Ātmajñāna
सर्वतश्न समाह॒त्य क्रतून् सर्वान् जितेन्द्रिय: । प्राप्नोति ब्रह्मण: स्थान यत्परं प्रकृतेर्धुवम्
मनुष्याने सर्व काम्यकर्मांचा त्याग करून इंद्रियांवर संयम ठेवावा. मग तो प्रकृतीपलीकडील अविनाशी ब्रह्मपद प्राप्त करतो.
जैगीषव्य उवाच