Brāhmaṇa-kṛtya, Āśrama-niyama, and Dāna-prasaṃsā
Duties of the Brāhmaṇa, āśrama discipline, and praise of giving
यां यामवस्थां पुरुषो5धिगच्छेत् तस्यां रमेतापरितप्यमान: । एवं प्रवृद्धं प्रणुदन्मनोजं संतापनीयं सकल॑ शरीरात्
पुरुष ज्या-ज्या अवस्थेला पोहोचेल, त्या अवस्थेतच संताप न करता समाधानाने रमावे. अशा रीतीने मनात वाढलेला, संताप देणारा कामवेग देह व चित्तातून पूर्णतः हाकलून द्यावा।
भीष्म उवाच