प्रलय-प्रक्रिया (Pralaya Process) — Guṇa-Withdrawal and Pratisaṃcara
श्रीस्वाच एष मे निहित: पादो यो<यं सत्सु प्रतिष्ठित: । एवं हि निहितां शक्र भूतेषु परिधत्स्व माम्
श्री (लक्ष्मी) म्हणाली—हे शक्र (इंद्रा)! माझा हा पाय सत्पुरुषांमध्ये ठेवला असून तो तेथे प्रतिष्ठित झाला आहे. आता याच प्रकारे तू मला सर्व भूतांमध्ये (सर्व प्राण्यांमध्ये) स्थापित करून सर्व बाजूंनी माझे रक्षण कर.
श॒क्र उवाच