कालनिर्णयः, युगधर्मवर्णनम्, सृष्टिक्रमश्च
Time-Reckoning, Yuga-Dharma, and the Sequence of Creation
भूतानां तु विपर्यासं कुरुते भगवानिति । न होतावद् भवेद् गम्यं न यस्मात् प्रभवेत् पुन:
भगवान् काळच सर्व प्राण्यांच्या अवस्थांत उलथापालथ घडवितो. त्याचे हे माहात्म्य कोणालाही यथार्थ कळत नाही. काळाच्या महिमेपुढे पराभूत होऊन मनुष्य काहीही करू शकत नाही.
श॒क्र उवाच