Śakra–Namuci-saṃvāda: Śoka-nivāraṇa and Daiva-vicāra
Indra and Namuci on grief, composure, and inevitability
असंसर्गो हि भूतेषु संसग्गों वा विनाशिषु । कस्मै क्रियेत कल्प्येत निश्चय: को<त्र तत्त्वतः
मृत्यूनंतर जीवात्म्याचा नाशवान पंचमहाभूतांशी काही संबंध राहतो काय, की नाही? राहतो तर कोणत्या कारणाने? या विषयात तत्त्वतः कोणता निश्चय करता येईल?
जनक उवाच