बलीन्द्रसंवादः — Kāla, Anityatā, and the Limits of Agency
Mahābhārata 12.217
कषायवर्जिति ज्ञानं येषामुत्पद्यते चलम् । यान्ति ते5पि परॉल्लोकान् विमुच्यन्ते यथाबलम्
ज्यांना रागादी कषायांपासून रहित, पण चंचल (अस्थायी) ज्ञान उत्पन्न होते, तेही उत्तम लोकांना जातात; आणि पुढे साधन-बलानुसार पूर्ण ज्ञान मिळवून मुक्त होतात.
भीष्म उवाच