इन्द्र–बलि संवादः
The Dialogue of Indra and Bali on Fortune, Humility, and Restraint
व्यापकं सर्वभूतेषु वर्तते5प्रतिघं मन: । आत्मप्रभावात् तं विद्यात् सर्वा ह्यात्मनि देवता:
मनाची सर्वत्र अबाध गती आहे; ते आपल्या अधिष्ठानभूत आत्म्याच्या प्रभावाने सर्व भूतांमध्ये व्यापलेले आहे. म्हणून आत्म्याला अवश्य जाणावे; कारण सर्व देवता आत्म्यातच स्थित आहेत.
भीष्म उवाच