Prahlāda–Indra Saṃvāda: Kartṛtva (Agency) and Svabhāva (Nature) in the Causation of Karma
धृतिमानात्मवान् बुद्धि निगृह्लीयादसंशयम् । मनो बुद्धया निगृह्लीयाद् विषयान्मनसा55त्मन:
धैर्यवान व आत्मसंयमी पुरुषाने निःसंशय बुद्धीला आपल्या वशात आणावे; मग बुद्धीच्या साहाय्याने मनाला आवरावे; आणि मनाच्या साहाय्याने इंद्रियांना विषयांकडून परावृत्त करून आपल्या अधीन करावे.
भीष्म उवाच