Brahmacarya-Upāya: Jñāna, Śauca, and the Mind’s Role in Desire (शान्ति पर्व, अध्याय २०७)
केशवो भरतश्रेष्ठ भगवानीश्रवर: प्रभु: । पुरुष: सर्वमित्येव श्रूयते बहुधा विभु:
भरतश्रेष्ठ! भगवान केशव हेच सर्वांचे ईश्वर व प्रभू आहेत. श्रुतीत ‘पुरुष एवेदं सर्वम्’ इत्यादी वचनांनी त्या सर्वव्यापी विभूची महिमा अनेक प्रकारे वर्णिली आहे।
भीष्म उवाच