Yoga, Nārāyaṇa as Supreme Principle, and the Emanation of Categories
Sāṅkhya-Yoga Outline
नोपसर्पद् विमुज्चद् वा शशिन दृश्यते तम: । विसृजंश्नोपसर्पश्च॒ तद्बधत् पश्य शरीरिणम्
जसा अंधकाररूप राहू चंद्राकडे येतो किंवा त्याला सोडून जातो—हे दिसून येत नाही, तसाच जीवात्मा देहात येतो किंवा देह सोडतो—हेही दिसत नाही; असे समज.
भीष्म उवाच