Adhyāya 199: Karma–Jñāna Causality and the Nirguṇa Brahman
Manu’s Instruction
इहागम्य हि मां राजन् जाप्यं फलमयाचथा: । तन्मे निसृष्टं गृह्लीष्व भव सत्ये स्थिरोडपि च
ihāgamya hi māṃ rājan jāpyaṃ phalam ayācathāḥ | tan me nisṛṣṭaṃ gṛhlīṣva bhava satye sthiro 'pi ca ||
ब्राह्मण म्हणाला—“राजन्! येथे येऊन तुम्ही माझ्या जपाचे फल मागितले होते. म्हणून मी आता जे तुम्हाला अर्पण केले आहे ते तुमचे हक्काचे समजून स्वीकारा; आणि सत्यावरही स्थिर रहा.”
ब्राह्मण उवाच