Adhyāya 199: Karma–Jñāna Causality and the Nirguṇa Brahman
Manu’s Instruction
अथ तत्र विरागी स गच्छति त्वथ संशयम् । परमव्ययमिच्छन् स तमेवाविशते पुन:
आणि जर त्या लोकांच्या श्रेष्ठत्वाविषयी त्याला संशय उत्पन्न होऊन त्यामुळे तो जापक तेथून विरक्त झाला, तर परम अव्यय मोक्षाची इच्छा धरून तो पुन्हा त्याच परमेष्ठी ब्रह्मात प्रवेश करतो।
विरूप उवाच