मनस्–बुद्धि–गुणविचारः (Manas–Buddhi–Guṇa Inquiry) — Meditation and Nirguṇa Realization
भीष्म उवाच धर्मस्यांशप्रसूतो $सि धर्मिष्ठोईसि स्वभावत: । धर्ममूलाश्रयं वाक््यं शृणुष्वावहितो5नघ
भीष्म म्हणाले—अनघ! तू धर्माच्या अंशापासून उत्पन्न झालेला असून स्वभावतःच धर्मनिष्ठ आहेस; म्हणून सावध होऊन धर्ममूलावर आधारलेले माझे वचन ऐक.
भीष्म उवाच