जपयोगयोः तुल्यफलनिर्णयः
Adhyāya 193: Adjudication of the Comparable Fruits of Japa and Yoga
इत्युक्तो5यं मया धर्म: संक्षिप्तो ब्रह्मनिर्मितः । धर्माधर्मा हि लोकस्य यो वै वेत्ति स बुद्धिमान्
भारद्वाज म्हणाले—अशा रीतीने ब्रह्माने निर्मिलेल्या या धर्माचे मी संक्षेपाने वर्णन केले. लोकात धर्म व अधर्म—करणीय व अकरणीय—जो जाणतो, तोच बुद्धिमान होय.
भरद्वाज उवाच