जपयोगयोः तुल्यफलनिर्णयः
Adhyāya 193: Adjudication of the Comparable Fruits of Japa and Yoga
इह वार्ता बहुविधा धर्माधर्मस्य कारिण: । यस्तद्वेदोभयं प्राज्ञ: पाप्मना न स लिप्यते
या लोकात धर्म व अधर्म करणाऱ्या मनुष्यांविषयी अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकू येतात. जो प्राज्ञ पुरुष धर्म-अधर्म दोन्हींचे परिणाम जाणतो, तो पापाने लिप्त होत नाही.
भरद्वाज उवाच