Adhyāya 189: Japa—Inquiry into the Jāpaka, Method
Vidhi), and Fruit (Phala
ब्रह्म चैव परं सृष्टं ये न जानन्ति तेडद्विजा: । तेषां बहुविधास्त्वन्यास्तत्र तत्र हि जातयः
भरद्वाज म्हणाले—जे या सर्व सृष्टीला परब्रह्म परमात्म्याचेच स्वरूप म्हणून जाणत नाहीत, ते ‘द्विज’ म्हणविण्यास पात्र नाहीत; अशांना नाना प्रकारच्या इतर-इतर योन्यांत, ठिकठिकाणी, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो।
भरद्वाज उवाच