ध्यानयोगवर्णनम्
Description of the Path of Meditation
शृणोति कथितं जीव: कर्णाभ्यां न शृणोति तत् । महर्षे मनसि व्यग्रे तस्माज्जीवो निरर्थक:
महर्षे! जीव प्रथम दोन्ही कानांनी सांगितलेले ऐकतो; पण मन व्यग्र झाले तर ऐकूनही ऐकत नाही. म्हणून मनाव्यतिरिक्त स्वतंत्र ‘जीव’सत्ता मानणे व्यर्थ आहे.
भरद्वाज उवाच