दान-धर्म-आश्रमविधानम्
Dana, Dharma, and the Four Āśramas
भूगुरुवाच ब्रह्मकल्पे पुरा ब्रह्मन् ब्रद्मर्षीणां समागमे । लोकसम्भवसंदेह: समुत्पन्नो महात्मनाम्
भृगु म्हणाले—ब्रह्मन्! पूर्वी ब्रह्मकल्पाच्या काळी ब्रह्मर्षींचा परस्पर समागम झाला. त्या महात्म्यांच्या सभेत लोकसृष्टीविषयी संशय उत्पन्न झाला.
भरद्वाज उवाच