दान-धर्म-आश्रमविधानम्
Dana, Dharma, and the Four Āśramas
तथा सलिलसंरुद्धे नभसो<न््ते निरन्तरे । भित्त्वार्णवतलं वायु: समुत्पतति घोषवान्
अशाच प्रकारे जलाने आकाशाचा सारा प्रांत इतका अडविला गेला की कुठेही किंचितही अवकाश उरला नाही. तेव्हा त्या एकार्णवाच्या तळाला भेदून वायू घोर नाद करीत उफाळून आला.
भरद्वाज उवाच