Ākiṃcanya–Tyāga Upadeśa
The Instruction on Non-ownership and Renunciation
मृष्टाभरणसम्पन्नो भूषणैरककसंनिभै: । भूषित: सर्वगात्रेषु देवगर्भ: श्रिया ज्वलन्
त्याच्या अंगांवर सूर्यकिरणांसारखी झळाळी देणारी आभूषणे शोभत होती. तो देवकुमार सर्वांगावर निर्मळ व दिव्य भूषणांनी विभूषित होऊन दिव्य तेजाने देदीप्यमान दिसत होता.
भीष्म उवाच