Śānti-parva 168: Śoka-nivṛtti-buddhi (The Cognition that Reduces Grief) and Piṅgalā’s Nairāśya
नास्ति नासीन्नाभविष्यद् भूतं कामात्मकात् परम् | एतत् सारं महाराज धर्मार्थावत्र संस्थितौ
सर्व प्राणी कामना करतात. कामनारहित प्राणी त्याहून भिन्न असा न कुठे आहे, न कधी होता, न पुढे होईल; म्हणून काम हाच त्रिवर्गाचा सार आहे. महाराज! धर्म आणि अर्थही याच्यातच स्थित आहेत.
भीमयेन उवाच