अज्ञान–लोभयोः परस्परहेतुत्वम्
Mutual Causality of Ignorance and Greed
ब्राह्मणानां सुखार्थ हि त्वं पाहि वसुधां नूप । यथैवैतान् पुरा$&क्षैप्सीस्तथैवैतान् प्रसादय
नरेश्वर! ब्राह्मणांच्या सुखासाठीच तू ही सारी पृथ्वी पाळ. जसे पूर्वी तू या ब्राह्मणांवर आक्षेप केला होतास, तसेच आता आपल्या कृपा व सद्वर्तनाने या सर्वांना प्रसन्न कर.
शौनक उवाच