अध्याय १५२: लोभः पापस्य मूलम् — Greed as the Root of Wrongdoing
केचिदेव महाप्राज्ञा: प्रतिज्ञास्यन्ति तत्त्वतः: | जानीहि मत्कृतं तात ब्राह्मणान् प्रति भारत
तात, भारत! माझा अभिप्राय यथार्थपणे केवळ काही महाप्राज्ञ पुरुषच समजू शकतील. ब्राह्मणांचे कल्याण व्हावे म्हणूनच माझी ही सारी धडपड आहे—हे तू नीट जाणून घे.
शौनक उवाच